ganesh chaturthi

अष्टविनायक यात्रा करा तुमच्या
घरातूनच आणि करा #HeartToHeartWithBappa

केनस्टारचे उद्दिष्ट आहे, गणेश चतुर्थीसह, तुमच्या जीवनातल्या
प्रत्येक गोष्टीत आनंदाचे रंग भरण्याचे.
कसे?
तुम्ही जगात कुठेही असा, तुमच्या इच्छा अष्टविनायक
यात्रेतल्या 8 मंदिरांपर्यंत पोचवा.

फक्त तुमच्या इच्छा खाली लिहा आणि केनस्टार तुमच्यावतीने त्या
बाप्पापर्यंत पोहोचवेल.





I authorize Kenstar to call, SMS, or email me.

    #HeartToHeartWithBappa
    ते कसे काम करते?

    1. तुमच्या इच्छा सबमिट/शेअर करा
    2. तुम्हाला SMS/व्हॉट्सॲप/ईमेलद्वारे कन्फर्मेशन मेसेज मिळेल.
    3. केनस्टार तुमची इच्छा अष्टविनायक यात्रेतल्या 8 मंदिरांपर्यंत पोहोचवेल.
      तुमच्यावतीने तिथे नैवेद्यही दाखवला जाईल.
    4. या उपक्रमातून केनस्टारला कोणताही आर्थिक लाभ होत नाही.
      कोणत्याही प्रकारच्या पेमेंटसाठी काही कॉल्स किंवा मेसेजेस आल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष करा
    ganesh chaturthi
    img